E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
व्यासपीठ
व्हॉट्सऍप कट्टा
Samruddhi Dhayagude
11 Apr 2025
एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला.
मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्याशेजारी सफरचंदे असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही.
मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला, शेजा-याने त्याला जवळ घेतले व विचारले,’’तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस’’ मुलगा म्हणाला,’’ इथेच कोणीच नव्हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्वत:ला फसवू शकत नाही.’’ शेजा-यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला. त्याने त्याला सफरचंद दिले व त्याला शाबासकी दिली व म्हणाला,’’ आपण करतो ते आपला आत्मा पाहात असतो,
आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्यास जग सुखी होईल.’’
बोध : आपल्याकडे असेल प्रमाणिकतेचे बळ तर त्याचे नक्कीच मिळते फळ.
---
आपल्याला मिळालेली प्रत्येक वस्तू, कितीही लहान किंवा मोठी असो, ती आपल्या कष्टाचीच कमाई असते. ती वस्तू आपल्याला त्याचं मूल्य आपल्या मेहनतीमुळे मिळालेलं असतं. लाख रुपयाची वस्तू असो किंवा एक रुपयाची, त्याचे महत्व आपल्या परिश्रम आणि त्यातली साधलेली मेहनतच ठरवते.
आपल्या कष्टांच्या फळाची खरी किंमत त्या मेहनतीत आणि त्याच्या मागील मेहनतीमध्ये असते. पैसा, वस्तू किंवा संपत्ती कितीही असो, त्याची खरी महत्त्वता ती मिळवण्यासाठी केलेल्या कष्टात आहे. कधी कधी, लहान गोष्टी जास्त मूल्यवान असतात कारण त्या आपल्या मेहनतीचा प्रत्यक्ष प्रतीक असतात. म्हणजेच, जोपर्यंत आपण कष्ट करून मिळवलेल्या वस्तूवर गर्व करत नाही आणि ती आपल्या परिश्रमाची परिपूर्णता म्हणून पाहतो, तोपर्यंत ती वस्तू आपल्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण वस्तू बनते.
--
तिच्या घरचे म्हणाले होते
आमची मुलगी २ मिनटात स्वयंपाक करते
नंतर कळलं कि
ती रोज मॅग्गी बनवत होती.
Related
Articles
हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्यात
16 Apr 2025
रॉबर्ट वढेरा यांची ईडी चौकशी
16 Apr 2025
बंगालला धर्माच्या आधारावर विभागू देणार नाही : ममता
10 Apr 2025
आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेच्या क्रमवारीच्या प्रणालीत बदल करणार?
13 Apr 2025
युद्धात रशियाला मदत करण्यार्या दोन चिनी नागरिकांना अटक
10 Apr 2025
रुग्णालयातून बाळ चोरीला गेल्यास परवाना रद्द होणार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
रेपो दरात पुन्हा कपात
2
भारतीय नौदलाची ताकद वाढणार
3
प्रशांत कोरटकर याला जामीन
4
मंथनातून नवी दिशा (अग्रलेख)
5
राम रहीम पुन्हा तुरूंगाबाहेर
6
राज्यपालांवर अंकुश (अग्रलेख)